सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एका रेषेचे दुसऱ्या ठिकाणच्या रेषेवरून पुढे जाणे.
उदाहरणे : ह्या वर्तुळात दोन रेषा एकमेकांना छेदत आहेत.
एक रेखा का किसी एक स्थान पर दूसरी रेखा के ऊपर से होते हुए आगे निकल जाना।
अर्थ : एखाद्या वस्तूला टोकदार अवजार इत्यादीने छिद्र पाडणे.
उदाहरणे : सुताराने खुर्ची बनविण्यासाठी काही लाकडांना भोक पाडले.
समानार्थी : छेद करणे, भोक पाडणे
किसी वस्तु का नुकीले औजार आदि से वेधन करना।
स्थापित करा